खारी शंकरपाळी
  • 808 Views

खारी शंकरपाळी

कुरकूरीत आणि खमंग खारी शंकरपाळी (Khari Shankarpali) फराळाला चव आणते.

साहित्य

  • जिरेपूड
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • डालडा

कृती

मैदा, जिरेपूड, हळद, तिखट, मीठ व डालडाचे मोहन एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.

पोळी जरा जाडसर लाटा.

शंकरपाळे करा व मंदाग्निवर तळा.

कुरकूरीत व खार्‍या शंकरपाळ्या चवीला पण छान लागतात.